रेल्वेमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर

LIVE - रेल्वेमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली - मालवाहतूक दरांत 6.5 टक्के व प्रवासी भाड्यात 14.2 टक्के अशी भाववाढ अर्थसंकल्पपूर्व केल्यानंतर आज (मंगळवार) केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करत आहेत.

Comments

Popular Posts